इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

बुधवार, २९ जुलै, २०२०

जिल्ह्यात पावसाची विश्रांती


 

कोल्हापूर, दि. 29 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात काल दिवसभरात पावसाने विश्रांती घेतली आहे. शाहूवाडी तालुक्यात 1.33 मिमी व गगनबावडा तालुक्यात 10 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली असून इतर ठिकाणी पाऊस निरंक आहे.

         

00000

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.