** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, July 20, 2020

स्थलांतरीत कामगारांना गावी जाण्याची इच्छा असल्यास संकेतस्थळावर माहिती भरावी




      कोल्हापूर, दि. 20 (जिल्हा माहिती कार्यालय): स्थलांतरीत कामगारांना आपल्या गावी जाण्याची इच्छा असल्यास त्यांनी https://migrant.mahabocw.in/ migrant/from या संकेतस्थळावर माहिती भरावी, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी केले आहे. 
          नियमित रेल्वे सेवा दिनांक 12 ऑगस्ट 2020 पर्यंत स्थगित आल्याने दिनांक 12 ऑगस्ट  पर्यंत स्थलांतरीत कामगारांनी माहिती संकेतस्थळावर भरावी. जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा कामगार कार्यालय येथे स्थापित केले गेलेल्या सहाय्यता केंद्रातून सर्व योजनांची व इतर सहाय्यता केंद्रांची माहिती मिळेल. 
 0 0 0 0 0 0 00

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.