कोल्हापूर, दि. 31 (जिल्हा माहिती कार्यालय):
जिल्ह्यात काल दिवसभरात कागल तालुक्यात 17.43 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात
पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये
पुढीलप्रमाणे आहे.
हातकणंगले- 5 एकूण 212.38 मिमी, शिरोळ- 0.71
एकूण 195 मिमी, पन्हाळा- 0.71 एकूण 602.14 मिमी, शाहूवाडी- 2.67 एकूण 887.17 मिमी,
राधानगरी- 0.33 एकूण 882.17 मिमी, गगनबावडा- 9.50 मिमी एकूण 2382.50 मिमी, करवीर- 0.45
एकूण 461.27 मिमी, कागल- 17.43 एकूण 612.57 मिमी, गडहिंग्लज- 4.29 एकूण 449.14 मिमी, भुदरगड- 4.40 एकूण 726.80 मिमी, आजरा- 3 एकूण 992 मिमी, चंदगड- 1.17 मिमी एकूण 912 मिमी
पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.