** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, July 16, 2020

राज्य उत्पादन शुल्क कार्यालयातील जप्त वाहनांचा लिलाव



          कोल्हापूर,दि. 16 (जिल्हा माहिती कार्यालय) : निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक कार्यालयातील जप्त केलेल्या वाहनांचा व इतर जप्त मुद्देमालाचा (बॅरेल, बाटल्या इ.) लिलाव 28 जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक एस.एस. बरगे यांनी दिली.
    अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, रंकाळा टॉवर या कार्यालयाच्या आवारात दि. 26 मार्च रोजी होणारा लिलाव कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आला होता. कोव्हिड-19 विषाणूच्या सर्व नियम, अटी व सूचनांचे पालन करून कार्यालयाच्या आवारात हा लिलाव होणार आहे.
000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.