** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, July 21, 2020

चंदगड तालुक्यात 30.83 मिमी पाऊस




कोल्हापूर, दि. 21 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात काल दिवसभरात  चंदगड तालुक्यात 30.83 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
          जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.
हातकणंगले- 3.75 एकूण 200, शिरोळ- 3 एकूण 191.43 मिमी, पन्हाळा- 0.00 एकूण 582.71 मिमी, शाहूवाडी- 0.17 एकूण 851 मिमी, राधानगरी- 0.00 एकूण 872.17 मिमी, गगनबावडा- 0.00 मिमी एकूण 2231.50 मिमी, करवीर- 0.18 एकूण 449.73 मिमी, कागल- 4.14 एकूण 586.14 मिमी, गडहिंग्लज- 19 एकूण 421.14 मिमी, भुदरगड- 2.20 एकूण 700.80 मिमी, आजरा- 4.75 एकूण 961 मिमी, चंदगड- 30.83 मिमी एकूण  887.50 मिमी पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.
00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.