इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

मंगळवार, २८ जुलै, २०२०

गगनबावडा तालुक्यात 7.50 मिमी पाऊस


 

कोल्हापूर, दि. 28 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात काल दिवसभरात  गगनबावडा तालुक्यात 7.50 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

          जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.

पन्हाळा- 5.29 एकूण 601.43 मिमी, शाहूवाडी- 6.33 एकूण 883.17 मिमी, राधानगरी- 0.50 एकूण 881.83 मिमी, गगनबावडा- 7.50 मिमी एकूण 2351.50 मिमी, करवीर- 0.73 एकूण 460.82 मिमी, चंदगड- 0.33 मिमी एकूण  907.67 मिमी पाऊस तर हातकणंगले, शिरोळ, कागल, गडहिंग्लज, भुदरगड व आजरा या तालुक्यात पाऊस निरंक आहे.

00000

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.