इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

रविवार, २६ जुलै, २०२०

गगनबावडा तालुक्यात 20.50 मिमी पाऊस


 

कोल्हापूर, दि. 26 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात काल दिवसभरात  गगनबावडा तालुक्यात 20.50 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

          जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.

हातकणंगले- 0.75  एकूण 206.38 मिमी, शिरोळ- निरंक एकूण 193.86 मिमी, पन्हाळा- 6.43 एकूण 591.43 मिमी, शाहूवाडी- 6 एकूण 867.50 मिमी, राधानगरी- 5.33 एकूण 877.50 मिमी, गगनबावडा- 20.50 मिमी एकूण 2312 मिमी, करवीर- 6 एकूण 458.18 मिमी, कागल- 1.71 एकूण 591 मिमी, गडहिंग्लज- 7.29 एकूण 441.14 मिमी, भुदरगड- 5 एकूण 709.20 मिमी, आजरा- 8.75 एकूण 978.25 मिमी, चंदगड- 8.67 मिमी एकूण  904.17 मिमी पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.

00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.