इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

सोमवार, २७ जुलै, २०२०

गगनबावडा तालुक्यात 32 मिमी पाऊस


कोल्हापूर, दि. 27 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात काल दिवसभरात  गगनबावडा तालुक्यात 32 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

          जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.

हातकणंगले- 1  एकूण 207.38 मिमी, शिरोळ- निरंक एकूण 193.86 मिमी, पन्हाळा- 4.71 एकूण 596.14 मिमी, शाहूवाडी- 9.33 एकूण 876.83 मिमी, राधानगरी- 3.83 एकूण 881.33 मिमी, गगनबावडा- 32 मिमी एकूण 2344 मिमी, करवीर- 1.91 एकूण 460.09 मिमी, कागल- 0.57 एकूण 591.57 मिमी, गडहिंग्लज- 1.14 एकूण 442.29  मिमी, भुदरगड- 4 एकूण 713.20 मिमी, आजरा- 6.75 एकूण 985 मिमी, चंदगड- 3.17 मिमी एकूण  907.33 मिमी पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.

00000

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.