** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Sunday, July 19, 2020

गगनबावडा तालुक्यात 63 मिमी पाऊस




कोल्हापूर, दि. 19 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात काल दिवसभरात  गगनबावडा तालुक्यात 63 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
          जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.
हातकणंगले- 6  एकूण 195.63 मिमी, शिरोळ- 0.29 एकूण 188.43 मिमी, पन्हाळा- 13.29 एकूण 578.14 मिमी, शाहूवाडी- 25.33 एकूण 833.83 मिमी, राधानगरी- 20.50 एकूण 872.17 मिमी, गगनबावडा- 63 मिमी एकूण 2216.50 मिमी, करवीर- 11.18 एकूण 447.36 मिमी, कागल- 5 एकूण 581.14 मिमी, गडहिंग्लज- 1.29 एकूण 401.29 मिमी, भुदरगड- 9.20 एकूण 690.60 मिमी, आजरा- 11.25 एकूण 955.75 मिमी, चंदगड- 19.50 मिमी एकूण  853.50 मिमी पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.
00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.