** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, July 30, 2020

गगनबावडा तालुक्यात 11.50 मिमी पाऊस


 

कोल्हापूर, दि. 30 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात 11.50 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.

हातकणंगले- 0.00  एकूण 207.38 मिमी, शिरोळ- 0.43 एकूण 194.29 मिमी, पन्हाळा- 0.00 एकूण 601.43 मिमी, शाहूवाडी- 0.00 एकूण 884.50 मिमी, राधानगरी- 0.00 एकूण 881.83 मिमी, गगनबावडा- 11.50 मिमी एकूण 2373 मिमी, करवीर- 0.00 एकूण 460.82 मिमी, कागल- 3.57 एकूण 595.14 मिमी, गडहिंग्लज- 2.57 एकूण 444.86  मिमी, भुदरगड- 9.20 एकूण 722.40 मिमी, आजरा- 4 एकूण 989 मिमी, चंदगड- 3.17 मिमी एकूण  910.83 मिमी पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.

00000

 

         


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.