** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, June 4, 2020

गगनबावड्यात काल 138 मिमी पाऊस



       
            कोल्हापूर, दि. 4 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात काल दिवसभरात  गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 138 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
            जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.
हातकणंगले- 12.13 मिमी एकूण 32.13 मिमी, शिरोळ- 8.29 मिमी एकूण 18.43 मिमी, पन्हाळा- 43.29 एकूण 109.29 मिमी, शाहूवाडी- 53.67 मिमी एकूण 126.67, राधानगरी- 38.50 मिमी एकूण 88.33 मिमी, गगनबावडा-138 मिमी एकूण 197.50 मिमी, करवीर- 29 मिमी एकूण 127.36 मिमी, कागल- 24.86 मिमी एकूण 88.14 मिमी, गडहिंग्लज-27 मिमी एकूण 67.14 मिमी, भुदरगड- 39.60 मिमी एकूण 105.80 मिमी, आजरा- 41.50 मिमी एकूण 121.75 मिमी, चंदगड- 71.50 मिमी एकूण 146 मिमी पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.