** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, June 4, 2020

आजअखेर 355 रूग्णांना डिस्चार्ज -डॉ. बी. सी. केम्पी पाटील



कोल्हापूर,दि. 4 (जिल्हा माहिती कार्यालय): आजअखेर 645 रूग्णांपैकी 355 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज सकाळी 10 वाजता 11 प्राप्त अहवालापैकी 11 अहवाल निगेटिव्ह तर आज सकाळपर्यंत एकही अहवाल पॉझीटिव्ह आलेला नाही. आजअखेर जिल्ह्यात एकूण 284 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.
 आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 57, भुदरगड- 67, चंदगड- 72, गडहिंग्लज- 67, गगनबावडा- 6, हातकणंगले- 6, कागल- 54, करवीर- 13, पन्हाळा- 24, राधानगरी- 63, शाहूवाडी- 169, शिरोळ- 7, नगरपरिषद क्षेत्र- 11, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-22 असे एकूण 638 आणि पुणे -1, सोलापूर-3, कर्नाटक-2 आणि आंध्रप्रदेश-1 इतर जिल्हा व राज्यातील सात  असे मिळून एकूण 645 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
जिल्ह्यातील एकूण 645 रूग्णांपैकी 355 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 6 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 284 इतकी आहे.
0 0 0 0 0 0

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.