कोल्हापूर, दि. 10 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावड्यात तालुक्यात 14 मिमी पाऊस पडल्याची
नोंद झाली आहे.
जिल्ह्यात
आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पन्हाळा तालुक्यात 1.57 मिमी, शाहुवाडी
तालुक्यात 2.50 मिमी, राधानगरी तालुक्यात 2.67 मिमी, गगनबावडा तालुक्यात 14 मिमी, करवीर
तालुक्यात 0.55 मिमी, कागल तालुक्यात 1.14 मिमी, गडहिंग्लज तालुक्यात 0.43 मिमी,
भुदरगड तालुक्यात 2.80 मिमी, आजरा तालुक्यात 3.25 मिमी व चंदगड तालुक्यात 1.83 मिमी
पावसाची नोंद झाली असून हातकणंगले व शिरोळ तालुक्यात पाऊस निरंक आहे.
0000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.