कोल्हापूर,दि.
9 (जिल्हा माहिती कार्यालय): आजअखेर 689 रूग्णांपैकी 528 जणांना डिस्चार्ज देण्यात
आला आहे. आज रात्री 8 वाजेपर्यंत 59 प्राप्त अवालापैकी 2 अहवाल पॉझीटिव्ह तर 50
अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यातील 7 पॉझीटिव्ह अहवाल पुन्हा आढळून आला आहेत. आजअखेर
जिल्ह्यात एकूण 153 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी.
सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.
आज रात्री 8 वाजेपर्यत
चंदगड तालुक्यातील 2 पॉझीटिव्ह अहवाल आहेत.
आजअखेर तालुका, नपा आणि मनपा
क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 74, भुदरगड- 68, चंदगड- 74,
गडहिंग्लज- 78, गगनबावडा- 6, हातकणंगले- 7, कागल- 56, करवीर- 14, पन्हाळा- 25,
राधानगरी- 63, शाहूवाडी- 174, शिरोळ- 7, नगरपरिषद क्षेत्र- 11, कोल्हापूर
महापालिका क्षेत्र-24 असे एकूण 681
आणि पुणे -1, सोलापूर-3, मुंबई-1,
कर्नाटक-2 आणि आंध्रप्रदेश-1 असे इतर जिल्हा व राज्यातील 8 असे मिळून एकूण 689
रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
जिल्ह्यातील एकूण 689 रूग्णांपैकी 528 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 8
जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील
रूग्णांची संख्या 153 इतकी आहे.
0 0 0 0 0 0
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.