कोल्हापूर, दि. 11 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात 20 मिमी पाऊस पडल्याची नोंद
झाली आहे.
जिल्ह्यात
आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पन्हाळा तालुक्यात 0.86 मिमी, शाहुवाडी
तालुक्यात 10 मिमी, राधानगरी तालुक्यात 4.50 मिमी, गगनबावडा तालुक्यात 20 मिमी, करवीर
तालुक्यात 0.18 मिमी, गडहिंग्लज तालुक्यात 0.14 मिमी, भुदरगड तालुक्यात 2 मिमी,
आजरा तालुक्यात 0.75 मिमी व चंदगड तालुक्यात 2 मिमी पावसाची नोंद झाली असून हातकणंगले,
शिरोळ व कागल तालुक्यात पाऊस निरंक आहे.
0000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.