** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, June 5, 2020

गगनबावड्यात काल 92 मिमी पाऊस



       
            कोल्हापूर, दि. 5 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात काल दिवसभरात  गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 92 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
            जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.
हातकणंगले- 3.63 मिमी एकूण 35.75 मिमी, शिरोळ- 0.57 मिमी एकूण 19 मिमी, पन्हाळा- 24 एकूण 133.29 मिमी, शाहूवाडी- 37.67 मिमी एकूण 164.33, राधानगरी- 22.67 मिमी एकूण 111 मिमी, गगनबावडा-92 मिमी एकूण 289.50 मिमी, करवीर- 8.45 मिमी एकूण 135.82 मिमी, कागल- 12.86 मिमी एकूण 101 मिमी, गडहिंग्लज-00 मिमी एकूण 67.14 मिमी, भुदरगड- 2.80 मिमी एकूण 108.60 मिमी, आजरा- 5.25 मिमी एकूण 127 मिमी, चंदगड- 4.33 मिमी एकूण 150.33 मिमी पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.