** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Saturday, August 15, 2020

मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात ध्वजारोहण

 


कोल्हापूर, दि. 15 (जिल्हा माहिती कार्यालय): येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात राधानगरी प्रांताधिकारी रामहरी भोसले यांच्या हस्ते  स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण झाले.

यावेळी इमारतीमधील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.