कोल्हापूर, दि. 14 (जिल्हा माहिती कार्यालय):
जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात 44.50 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली
आहे.
जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात
पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये.
कंसातील आकडे एकूण पावसाचे आहेत.
हातकणंगले- 5.25 (376), शिरोळ- 3.29 (299.86),
पन्हाळा- 25.57 (1058.43), शाहूवाडी- 32.17 (1339.17), राधानगरी- 31.67 (1472.17),
गगनबावडा-44.50 (3753.50), करवीर- 15 (778.45), कागल- 9.43 (988), गडहिंग्लज- 4 (675),
भुदरगड-16.80 (1120.20), आजरा- 13.25 (1585.25), चंदगड- 21 (1586.67) पाऊस या
वर्षी पडल्याची नोंद आहे.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.