** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, August 13, 2020

चित्री व हिरण्यकेशीच्या तीरावरील नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन

 


कोल्हापूर, दि. 13 (जिल्हा माहिती कार्यालय): आज दि. 13 ऑगस्ट रोजी  चित्री धरण 99.45 टक्के भरले असून धरण क्षेत्रातील पावसाचा विचार करता चित्री धरण दुपारपर्यंत भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे सांडव्यावरून विसर्ग सुरु होईल. तरी  चित्री व हिरण्यकेशीच्या तीरावरील नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाचे (दक्षिण) उप कार्यकारी अभियंता महेश हेरेगौंड यांनी केले आहे.

00000

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.