** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, August 13, 2020

सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते गडचिरोलीत स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण

 

        कोल्हापूर दि. 13 (जिल्हा माहिती कार्यालय):-  भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 73 वा वर्धापन दिनाचा गडचिरोली येथील शासकीय ध्वजारोहण समारंभ सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते होणार आहे.

 सामान्य प्रशासन विभागचे उप सचिव उमेश मदन यांनी याबाबत आज परिपत्रक काढले आहे.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.