** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, August 13, 2020

Updated : 4 P.M. - जिल्ह्यातील धरणसाठा

 

Updated : 4 P.M.

जिल्ह्यातील धरणसाठा

 

          कोल्हापूर, दि. 12 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज दुपारी 4 वा. च्या अहवालानुसार राधानगरी धरणाचा 3 क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडला असून आज दुपारी 1.15 वाजता चित्री मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे.

जिल्ह्यातील धरणांचा पाणी पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. राधानगरी 233.613, दलघमी, तुळशी 85.961, दलघमी, वारणा 850.74 दलघमी, दूधगंगा 642.418 दलघमी, कासारी 63.06 दलघमी, कुंभी 63.34 दलघमी, पाटगाव 99.47 असा आहे.

  तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 31.10 फूट, तेरवाड 53 फूट, शिरोळ 43.6 फूट, नृसिंहवाडी 42 फूट अशी आहे.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.