कोल्हापूर,दि. 12 (जिल्हा
माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे
1050 प्राप्त अहवालापैकी 585 निगेटिव्ह तर 464 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. (1 जणांचा
दुसराही अहवाल पॉझीटिव्ह आले) अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 449 प्राप्त अहवालापैकी
निगेटिव्ह 398 तर 49 पॉझीटिव्ह (33 निगेटिव्ह अहवाल आरटीपीसीआर साठी तपासणीसाठी
पाठविले), खासगी रुग्णालये/लॅब मधील 252 पॉझीटिव्ह आले असे एकूण 765 अहवाल
पॉझीटिव्ह आहेत.
जिल्ह्यात आजअखेर एकूण 12278 पॉझीटिव्हपैकी 4990
जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 6947 पॉझीटिव्ह रुग्ण
आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.
आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 765
पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-11, भुदरगड- 10, चंदगड-6, गडहिंग्लज-12, गगनबावडा-1, हातकणंगले-121,
कागल-6, करवीर-55, पन्हाळा- 20, राधानगरी-8, शाहूवाडी-11, शिरोळ- 91, नगरपरिषद
क्षेत्र- 136, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-267 व इतर शहरे व राज्य 10 असा समावेश
आहे.
आजअखेर तालुका, नपा आणि
मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-230, भुदरगड- 292, चंदगड-
429 गडहिंग्लज- 323, गगनबावडा- 31, हातकणंगले-1299, कागल- 242, करवीर- 1298,
पन्हाळा- 443, राधानगरी- 336, शाहूवाडी- 360, शिरोळ- 564, नगरपरिषद क्षेत्र-2550,
कोल्हापूर महापालिका क्षेत्र-3688 असे एकूण 12085 आणि इतर
जिल्हा व राज्यातील - 193 असे मिळून एकूण 12278 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या
आहे.
जिल्ह्यातील एकूण 12278 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 4990
रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 341 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे
आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 6947 इतकी आहे.
000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.