Updated : 4 P.M.
25 बंधारे
पाण्याखाली
कोल्हापूर, दि. 12 (जिल्हा माहिती कार्यालय)
: आज दुपारी 4 वा. च्या अहवालानुसार जिल्ह्यातील 25 बंधारे पाण्याखाली.
पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी,
तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील-
तारळे, राशिवडे, हळदी, सरकारी कोगे व खडक कोगे. तुळशी नदीवरील बीड, कासारी
नदीवरील- यवलूज. कुंभी नदीवरील-
सांगरूळ, वारणा नदीवरील-चिंचोली व
माणगांव, दुधगंगा नदीवरील-सिध्दनेर्ली,
बाचणी, सुळकूड व दत्तवाड, वेदगंगा नदीवरील-
वाघापूर,कुरणी, सुरूपली व बस्तवडे असे एकूण 25 बंधारे पाण्याखाली
आहेत.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.