कोल्हापूर, दि. 13 (जिल्हा माहिती कार्यालय):
जिल्ह्यात काल दिवसभरात राधानगरी तालुक्यात 31.17 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली
आहे.
जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात
पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये.
कंसातील आकडे एकूण पावसाचे आहेत.
हातकणंगले- 2 (370.75), शिरोळ- 1.14 (296.57),
पन्हाळा- 19.29 (1032.86), शाहूवाडी- 25.17 (1307), राधानगरी- 31.17 (1440.50),
गगनबावडा-30.50 (3709), करवीर- 7 (763.45), कागल- 4.71 (978.57), गडहिंग्लज- 8.14
(671), भुदरगड-20.60 (1103.40), आजरा- 18
(1572), चंदगड- 23.67 (1565.67) पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.