कोल्हापूर, दि. 28 (जिल्हा माहिती कार्यालय) :
जिल्ह्यातील राधानगरी धरणात 226.85 दलघमी पाणीसाठा आहे.
पंचगंगा नदीवरील- इचलकरंजी हा एक बंधारा पाण्याखाली आहे.
जिल्ह्यातील धरणांमध्ये राधानगरी-226.85, तुळशी -98.20, वारणा -897.84, दूधगंगा-670.61, कासारी-
70.88, कडवी -69.74, कुंभी-71.17, पाटगाव 97.95, चिकोत्रा- 42.99, चित्री -53.03,
जंगमहट्टी -31.41, घटप्रभा -27.11, जांबरे- 23.23 (पूर्ण क्षमतेने भरला), आंबेआहोळ
- 30.98 इतका दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे.
तर बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे -राजाराम 12, फूट, सुर्वे 14.8, रुई 40, इचलकरंजी 36, तेरवाड 34.6,
शिरोळ -26.6 तर
नृसिंहवाडी बंधाऱ्याची 23 फूट इतकी पाणी पातळी आहे.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.