** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Saturday, August 7, 2021

पालकमंत्री सतेज पाटील यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा कार्यक्रम

 


 

कोल्हापूर, दि. 7 (जिल्हा माहिती कार्यालय) : गृह (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती व तंत्रज्ञान, माजी सैनिक कल्याण व संसदीय कार्ये राज्यमंत्री तथा पालकमंत्री  सतेज उर्फ बंटी डी. पाटील हे कोल्हापूर जिल्हातील पुरग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

रविवार दि. 8 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता भुदरगड तालुक्यातील कूर व कोणवडे येथील पुरग्रस्त भागाचा पाहणी दौरा, सकाळी 10.30 वाजता आढावा बैठक(स्थळ-पंचायत समिती सभागृह, गारगोटी), सकाळी 11.45 वाजता आजरा तालुक्यातील साळगाव व दुपारी 12.15 गरजगांव येथील पुरग्रस्त भागाची पाहणी, दुपारी 12.45 वाजता गडहिंग्लज तालुक्यातील दूंडगे व दुपारी 1.30 वाजता हेब्बाळ येथील पुरग्रस्त भागाची पाहणी, यानंतर चंदगड तालुक्यातील पुरग्रस्त भागाची पाहणी यात दुपारी 2.30 वाजता दूंडगे व दुपारी 3.00 वाजता कोवाड पाहणी व आढावा बैठक, सायंकाळी 4.15 वाजता कानडी व 4.30 वाजता फाटकवाडी येथे पाहणी करणार आहेत.

000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.