कोल्हापूर, दि. 18
(जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यात चंदगड तालुक्यात सर्वाधिक 8.9 मिमी पाऊस
पडल्याची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात आज सकाळी
11 वाजेच्या अहवालानुसार जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेल्या एकूण पावसाची तालुका
निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे. हातकणंगले- 1.2, शिरोळ- 3.5, पन्हाळा-
2.1, शाहूवाडी- 4.5, राधानगरी -2.6, गगनबावडा- 3.3, करवीर- 2.2, कागल- 0.4,
गडहिंग्लज- 1.6, भुदरगड- 1.8, आजरा- 1.9 व
चंदगड- 8.9 मिमी पाऊस पडल्याची
नोंद झाली आहे.
0000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.