कोल्हापूर, दि. 25 (जिल्हा माहिती
कार्यालय) : जिल्ह्यात आज सकाळी 11 वाजेच्या अहवालानुसार गेल्या 24 तासात पडलेल्या
एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे., शाहूवाडी- 1.6, करवीर- 0.2, कागल- 1.8, भुदरगड-
0.1, आजरा-0.5 व चंदगड- 3.6 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली असून इतर तालुक्यात पाऊस
निरंक आहे.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.