कोल्हापूर, दि. 11
(जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यात शाहुवाडी तालुक्यात सर्वाधिक 5.6 मिमी पाऊस
पडल्याची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात आज
दुपारी 11 वाजेपर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये
पुढीलप्रमाणे आहे. हातकणंगले- 0.4, शिरोळ- 0.2, पन्हाळा- 0.3, शाहूवाडी- 5.6,
राधानगरी -3.5, गगनबावडा- 5.5, करवीर- 2.9, कागल- 1, गडहिंग्लज- 1.1, भुदरगड-0.9,
आजरा-1.1 व चंदगड- 0.5 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
0000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.