** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, August 18, 2021

धुळे व नंदुरबार येथे तलाठी पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

कोल्हापूर, दि. 18 (जिल्हा माहिती कार्यालय) : धुळे व नंदुरबार जिल्ह्यामध्ये माजी सैनिक उमेदवारांच्या उपलब्धतेअभावी जिल्ह्यामधील तलाठी पद भरतीकरिता माजी सैनिक संवर्गातील अनुसूचित जमातीची 8 व पेसाचे 1 पद रिक्त आहे. या पदावर नियुक्तीकरिता अर्ज करण्यास इच्छुक माजी सैनिकांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे प्रत्यक्ष अथवा दूरध्वनी क्र. 0231-2665812 वर तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे.

000000

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.