** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, August 27, 2021

गगनबावडा येथे 8.8 मिमी पाऊस

 


                कोल्हापूर, दि. 27 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यात गगनबावडा तालुक्यात 8.8 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज दुपारी 11 वाजेपर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे. हातकणंगले- 2.4, शिरोळ- 1.4, पन्हाळा- 1.5, शाहूवाडी- 2, राधानगरी -3.8, गगनबावडा- 8.8, करवीर- 1, कागल- 2.1, गडहिंग्लज- 0.5, भुदरगड-1.6, आजरा-1.6  मिमी व  चंदगड- 0.4  पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

0000000

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.