** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, August 19, 2021

गगनबावडा येथे 27 मिमी पाऊस

 


                कोल्हापूर, दि. 19 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 27 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज सकाळी 11 वाजेच्या अहवालानुसार जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे. हातकणंगले- 0.4, शिरोळ- 0.4, पन्हाळा- 1.9, शाहूवाडी- 4.1, राधानगरी -3.3, गगनबावडा- 27, करवीर- 3.6, कागल- 1.8, गडहिंग्लज- 1, भुदरगड- 4, आजरा- 3.1 व  चंदगड- 9.2  मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

0000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.