कोल्हापूर, दि. 4
(जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 70.9 मिमी पाऊस
पडल्याची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात आज
सकाळी 12 च्या अहवालानुसार 24 तासात पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी
मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे. हातकणंगले- 7.7 मिमी, शिरोळ- 5.8 मिमी, पन्हाळा- 18.5
मिमी, शाहूवाडी- 24.1, राधानगरी -32.7, गगनबावडा- 70.9 मिमी, करवीर- 23.4 मिमी,
कागल- 17.2 मिमी, गडहिंग्लज- 9.3 मिमी, भुदरगड- 28.9 मिमी, आजरा-18.6 मिमी व
चंदगड- 24.1 मिमी पाऊस पडल्याची
नोंद झाली आहे.
0000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.