** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, August 6, 2021

इन्फट्री बटालियनमार्फत भरती मेळाव्याचे आयोजन

 

कोल्हापूर, दि. 6 (जिल्हा माहिती कार्यालय): 136 इन्फट्री बटालियन (टी.ए.), ईको महार यांच्याव्दारा 2 ते 4 सप्टेंबर या कालावधीत सोल्जर जी.डी., सोल्जर ट्रेडमेन आणि क्लर्क या पदाकरिता राज्यातील माजी सैनिक तसेच MOEF & CC / वन विभाग (महाराष्ट्र राज्य) यामधील महिला माजी कर्मचारी यांच्याकरिता भरती मेळाव्याचे आयोजन केले जाणार आहे.

अधिक माहितीकरिता 0240-2370195 आणि मोबाईल 9168168136 या क्रमांकावर संपर्क करावा. इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.