** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, August 24, 2021

आजअखेर 1 लाख 95 हजार 554 जणांना डिस्चार्ज

 


             कोल्हापूर, दि. 24 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी  5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 2014 प्राप्त अहवालापैकी 1999 अहवाल निगेटिव्ह (5 अहवाल नाकारण्यात आले) तर 10 अहवाल पॉझिटिव्ह. अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 1193 प्राप्त अहवालापैकी 1119 अहवाल निगेटिव्ह तर 74 अहवाल पॉझिटिव्ह (130 अहवाल आरटीपीसीआरला पाठवण्यात आले आहेत). खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 6403 प्राप्त अहवालापैकी 6251 निगेटिव्ह तर 152 पॉझीटिव्ह असे एकूण 236 अहवाल पॉझीटिव्ह आहेत तर एकूण 6 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

            जिल्ह्यात आज अखेर एकूण 2 लाख 2 हजार 881 पॉझीटिव्हपैकी 1 लाख 95 हजार 554 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज अखेर जिल्ह्यात एकूण 1 हजार 650 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.

            आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 236 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-10, भुदरगड-0, चंदगड-3, गडहिंग्लज-6, गगनबावडा-1  हातकणंगले-63, कागल-9, करवीर-36, पन्हाळा-11, राधानगरी-0, शाहूवाडी-10, शिरोळ-21, नगरपरिषद क्षेत्र-29, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-26, इतर जिल्हा व राज्यातील-11 असा समावेश आहे.

            आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-5385, भुदरगड- 5092, चंदगड- 3883, गडहिंग्लज- 7465, गगनबावडा-724, हातकणंगले-23015, कागल-7939, करवीर-31312, पन्हाळा-10682, राधानगरी-4978, शाहूवाडी-4935, शिरोळ- 13411, नगरपरिषद क्षेत्र-22084, कोल्हापूर महापालिका 52 हजार 995 असे एकूण 1 लाख 94 हजार 279 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 8 हजार 602 असे मिळून एकूण 2 लाख 2 हजार 881 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकूण 2 लाख 2 हजार 881 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 1 लाख 95 हजार 554 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 5 हजार 677 जणांचा मृत्यू झाला आहे. आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 1 हजार 650 इतकी आहे.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.