कोल्हापूर, दि. 25 (जिल्हा माहिती कार्यालय):
प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे जनतेच्या सोईसाठी शिबीर कार्यालयात अपॉइन्टमेंट
घेण्यासाठी एकसुत्रता यावी यासाठी सर्व नागरिक/ वाहनधारकांना कळविण्यात येते की,
माहे सप्टेंबर 2021 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या कॅम्पसाठी ऑगस्ट 2021 महिन्याच्या
27 तारखेस सकाळी 11 वाजल्यापासून शिबीर व स्लॉट सोडण्यात येणार असून संबंधित
तालुक्याच्या ठिकाणासाठी 27 ऑगस्ट 2021
रोजी अपॉइन्टमेंट घ्यावी. या सुविधेचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन
प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे करण्यात येत आहे.
000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.