** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, August 6, 2021

गगनबावडा येथे 24.9 मिमी पाऊस

 

                कोल्हापूर, दि. 6 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 24.9 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज दुपारी 1 च्या अहवालानुसार 24 तासात पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे. हातकणंगले- 5.2 मिमी, शिरोळ- 2.3 मिमी, पन्हाळा- 8.2 मिमी, शाहूवाडी- 11.8 मिमी, राधानगरी -16.6 मिमी, गगनबावडा- 24.9 मिमी, करवीर- 5.5 मिमी, कागल- 3.4 मिमी, गडहिंग्लज- 2.9 मिमी, भुदरगड- 14.9 मिमी,  आजरा-6.5 मिमी    चंदगड- 9.3  मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

0000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.