** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, August 12, 2021

आजरा येथे 4.9 मिमी पाऊस

 


                कोल्हापूर, दि. 12 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यात आजरा तालुक्यात सर्वाधिक 4.9 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज दुपारी 11 वाजेपर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे. हातकणंगले- 1.7, शिरोळ- 0.3, पन्हाळा- 1.5, शाहूवाडी- 3.5, राधानगरी -2.5, गगनबावडा- 2.8, करवीर- 2.3, कागल- 1.3, गडहिंग्लज- 1.4, भुदरगड-3.3, आजरा-4.9 व  चंदगड- 4.1  मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

0000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.