** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Saturday, August 7, 2021

गगनबावडा येथे 21 मिमी पाऊस

 


                कोल्हापूर, दि. 7 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 21 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे. हातकणंगले- 2.2, शिरोळ- 1.0, पन्हाळा- 3.8, शाहूवाडी- 7.8, राधानगरी -8.2, गगनबावडा- 21, करवीर- 5.2, कागल- 2.6, गडहिंग्लज- 3.9, भुदरगड- 16.5, आजरा-6.1 व  चंदगड- 7.2  असा एकूण 5.8 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

0000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.