** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, August 13, 2021

भुदरगड येथे 27 मिमी पाऊस

 


                कोल्हापूर, दि. 13 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यात भुदरगड तालुक्यात सर्वाधिक 27 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज दुपारी 11 वाजेपर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे. हातकणंगले- 4.3, शिरोळ- 2.8, पन्हाळा- 8.2, शाहूवाडी- 12.7, राधानगरी -22.7, गगनबावडा- 18.8, करवीर- 14.7, कागल- 11.8, गडहिंग्लज- 14.1, भुदरगड-27, आजरा-12.7 व  चंदगड- 5.8  मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

0000000

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.