** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Sunday, August 8, 2021

गगनबावडा येथे 4.3 मिमी पाऊस

 


                कोल्हापूर, दि. 8 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 4.3 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे. हातकणंगले- 0.6, शिरोळ- 0.4, पन्हाळा- 0.1, शाहूवाडी- 2.6, राधानगरी -2.6, गगनबावडा-4.3, करवीर- 0.7, कागल- 0.7, गडहिंग्लज- 0.4, भुदरगड- 3, आजरा-1 व  चंदगड- 2.4  मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

0000000


 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.