** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, August 23, 2021

गगनबावडा तालुक्यात 8.3 मिमी पाऊस

 

                कोल्हापूर, दि. 23 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यात गगनबावडा तालुक्यात 8.3 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज सकाळी 11 वाजेच्या अहवालानुसार जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे. हातकणंगले- 1.6, शिरोळ- 0.5, पन्हाळा- 1.3, शाहूवाडी- 2.3, राधानगरी -2.3, गगनबावडा- 8.3, करवीर- 0.3, कागल- 0.1, गडहिंग्लज- निरंक, भुदरगड- 1.5, आजरा- 0.1 व  चंदगड- 0.6  मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

00000

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.