** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, August 24, 2021

इचलकरंजी बंधारा पाण्याखाली

 


          कोल्हापूर, दि. 24 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 220.95 दलघमी पाणीसाठा आहे. 

पंचगंगा नदीवरील-  इचलकरंजी हा एक बंधारा पाण्याखाली आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये  राधानगरी-220.95, तुळशी -97.77, वारणा -889.71, दूधगंगा-666.63, कासारी- 69.41, कडवी -70.97 (पूर्ण क्षमतेने भरला), कुंभी-70.08, पाटगाव 97.08, चिकोत्रा- 42.61, चित्री -52.42, जंगमहट्टी -31.21, घटप्रभा -29.72, जांबरे- 23.23 (पूर्ण क्षमतेने भरला), आंबेआहोळ - 30.98 इतका दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे.

          तर बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे -राजाराम 13.11, फूट, सुर्वे 16.6, रुई 42, इचलकरंजी 38.6, तेरवाड 37.6, शिरोळ -29  तर नृसिंहवाडी  बंधाऱ्याची  26.3 फूट इतकी पाणी पातळी आहे.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.