** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, August 24, 2021

जिल्ह्यात पावसाच्या तुरळक सरी

 


                कोल्हापूर, दि. 24 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यात आज सकाळी 11 वाजेच्या अहवालानुसार जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे. हातकणंगले- 0.2,  शाहूवाडी- 2.9, गगनबावडा- 0.3, भुदरगड- 0.1 व चंदगड- 0.1  मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली असून इतर तालुक्यात पाऊस निरंक आहे.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.