** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, August 9, 2021

गगनबावडा येथे 7.1 मिमी पाऊस

 


                कोल्हापूर, दि. 9 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 7.1 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे. हातकणंगले- 1.0, शिरोळ- 3.8, पन्हाळा- 0.2, शाहूवाडी- 2.2, राधानगरी -4.2, गगनबावडा- 7.1, करवीर- 0.7, कागल- 1.7, गडहिंग्लज- 1.3, भुदरगड- 2.5, आजरा-1.3 व  चंदगड- 1.0  मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

 

0000000

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.