** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, August 25, 2021

इचलकरंजी बंधारा पाण्याखाली

 


          कोल्हापूर, दि. 25 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 223.24 दलघमी पाणीसाठा आहे. 

पंचगंगा नदीवरील-  इचलकरंजी हा एक बंधारा पाण्याखाली आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये  राधानगरी-223.24, तुळशी -97.91, वारणा -893.19, दूधगंगा-667.95, कासारी- 69.90, कडवी -70.49 (पूर्ण क्षमतेने भरला), कुंभी-70.34, पाटगाव 97.40, चिकोत्रा- 42.74, चित्री -52.62, जंगमहट्टी -31.21, घटप्रभा -29.04, जांबरे- 23.23 (पूर्ण क्षमतेने भरला), आंबेआहोळ - 30.98 इतका दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे.

          तर बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे -राजाराम 12.11, फूट, सुर्वे 15.6, रुई 41.3, इचलकरंजी 37.9, तेरवाड 36.9, शिरोळ -28.6  तर नृसिंहवाडी  बंधाऱ्याची  25.6 फूट इतकी पाणी पातळी आहे.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.