** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, August 26, 2021

शाहूवाडी येथे 2.8 मिमी पाऊस

 

                कोल्हापूर, दि. 26 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यात शाहूवाडी तालुक्यात 2.8 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज दुपारी 11 वाजेपर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे. हातकणंगले- निरंक, शिरोळ- निरंक, पन्हाळा- 0.1, शाहूवाडी- 2.8, राधानगरी -0.3, गगनबावडा- 0.5, करवीर- निरंक, कागल- 0.2, गडहिंग्लज- 0.2, भुदरगड-0.9, आजरा-1.6  मिमी व  चंदगड- निरंक  पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

0000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.