कोल्हापूर, दि. 10
(जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 10.8 मिमी पाऊस
पडल्याची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात आज
दुपारी 11 वाजेपर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये
पुढीलप्रमाणे आहे. हातकणंगले- 0.1, शिरोळ- 0.2, पन्हाळा- 0.3, शाहूवाडी- 2.1,
राधानगरी -0.3, गगनबावडा- 10.8, करवीर- 0.3, कागल- निरंक, गडहिंग्लज- 0.4, भुदरगड-
1.1, आजरा-2.0 व चंदगड- 7.4 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
0000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.