कोल्हापूर, दि. 9 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात काल
दिवसभरात गगनबावडा तालुक्यात 71 मिमी पाऊस पडल्याची
नोंद झाली आहे.
जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात
पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये
पुढीलप्रमाणे आहे.
हातकणंगले- 4.25 एकूण 153.38 मिमी, शिरोळ- 3.14
एकूण 143 मिमी, पन्हाळा-16.71 एकूण 484.29 मिमी, शाहूवाडी- 25.33 एकूण 687.67 मिमी,
राधानगरी- 22.83 एकूण 685.33 मिमी, गगनबावडा-71 मिमी एकूण 1701.50 मिमी, करवीर- 8.54
एकूण 366.64 मिमी, कागल- 11.71 एकूण 471.14 मिमी, गडहिंग्लज- 10.71 एकूण 331.43
मिमी, भुदरगड- 23.20 एकूण 564.60 मिमी, आजरा- 41.25 एकूण 788.75 मिमी, चंदगड- 25.83
मिमी एकूण 718 मिमी पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.