इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

रविवार, २ ऑगस्ट, २०२०

गगनबावडा तालुक्यात 14 मिमी पाऊस


 

कोल्हापूर, दि. 2 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात 14 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.

हातकणंगले- 1 एकूण 218.13 मिमी, शिरोळ- निरंक एकूण 195.14 मिमी, पन्हाळा- 1.86 एकूण 604 मिमी, शाहूवाडी- 1.33 एकूण 891 मिमी, राधानगरी- 0.33 एकूण 888.13 मिमी, गगनबावडा- 14 मिमी एकूण 2406.50 मिमी, करवीर- 0.73 एकूण 462 मिमी, कागल- निरंक एकूण 618.29 मिमी, गडहिंग्लज- निरंक एकूण 452.57  मिमी, भुदरगड- 3.40 एकूण 739.60  मिमी, आजरा- 0.75  एकूण 998  मिमी, चंदगड- 3.67 मिमी एकूण  928.33  मिमी पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.

00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.